Breaking News

नकली पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

 नकली पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, माहूर : माहर ते किनवट रोडवर गस्तीवर रचून केलेल्या कारवाईत माहुरच्या दोन जणांसह असलेल्या सिंदखेड पोलीसांना गुप्त बातम नकली पिस्टल व वाहणाला ताब्यात घेवून गुन्हा दारामार्फत एका पांढऱ्या रंगाच्या चार चाकी नोंद केला आहे. वाहणात पिस्टल असल्याची माहिती मिळताच सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि भालचंद्र सिंदखेड पोलीसांनी माहूर तालुक्यातील तिडके यांना खबऱ्या मार्फत सदर घटनेची माहिती अंजनखेड जवळ असलेल्या पुलाजवळ सापळा मिळाली होती. 

यावरून पोलिसांनी सापळा लावला असता किनवट-माहररोडवर असलेल्या अंजनखेड नजीक असलेल्या पुलाजवळ सदर वाहणास थांबवून दोन इसम अढळून आले. तदनंतर त्यांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, गाव विचरले असता त्यांनी त्यांचे नाव शेख मोहसिन शेख सुलेमान व शेख अनिस शेख मुनिर सांगून माहूर येथील रहिवाशी असल्याचे सांगितले.त्यानंतर पोलीसांनी नमुद वाहनाची तपासणी केली असता वाहनात एक नकली पिस्टल मिळून आली. पो.हे.काँ. हकीम खान सुलेमान पठाण यांच्या फिर्यादीवरुण सिंदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत