Breaking News

भारतात रेल्वे सेवा जनरल तिकीट जेष्ठ नागरिक सवलत सुरळीत न केल्यान प्रचंड नाराजी

 

राष्ट्रीय जनता दलाचे तसेच प्रवासी नेते श्री प्रशांत बोरकर

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी दिपक तायडे, रावेर : कोरोना काळानंतरही रेल्वे सेवा सुरळीत चालू होतं नसल्याने प्रवाशी जनता हेरानं झाली असून आता भाजपचे आमदार कारॅकर्ते ही आवाज उठवू लागले असून राष्ट्रीय जनता दलाचे मागणी स समर्थन केलें आहे म्हणून लवकर जिल्ह्याजिल्ह्यात लोकल रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे महाराष्ट्र राज्य महासचिव मुख्य प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी केली आहे गेल्या दोन वर्षे रेल्वे सेवा कोरोना काळाने बंद करण्यात आली अनेक सवलतीच्या दरात असलेले तिकीट सेवा ही रद्द करण्यात आल्या आहेत,त्याच प्रमाणे मध्यतरी एसटी बसेस सम्प आल्याने अजून ही बस सेवा पूर्वी प्रमाणे अद्याप सुरू झाली नाही.

तसेच पेट्रोल डिझेल चे भाववाढ झाल्यानंतर महागाई वाढण्याने जनता हेरानं झाली आहे त्यामुळे रेल्वे सेवा कडे जनतेचे लक्ष्य लागले आहे सुरक्षित आणि कमी वेळात कमी खर्चात प्रवास करतबचत होते म्हणून रेल्वे सेवा जनरल तिकीट मासिक पास ची मागणी जोर धरत आहे। रेल्वे समित्यांवर चे तसेच आममदार खासदार पण मागणी आता करत आहेत जनतेत असंतोष निर्माण झाला आहे.

लवकरत लवकर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी अधिकारि यांना रावेर येथून जळगाव जिल्हा मध्ये तसेच अमळनेर नंदुरबार चाळीसगाव शेगाव शिर्डी पूने मुंबई साठी लगेच रेलवे सेवा सुरू करावी आदेश देण्यात यावे अशी मागणी रेल्वे प्रवासी अधिकार अभ्यासक प्रवासी राष्ट्रीय जनता दलाचे नेते श्री प्रशांत बोरकर dr सुनिल देवरे शीतल महाजन।जळगाव नाना ठाकरे कुमार कुंभार सांगली।अविनाश पाटील सुभाष अकोले रामकृष्ण चोधरी रावेर वसंत महाजन रशीद तडवी हरिभाऊ पाटील अमरावती प्रकाश पाटील तांदळवाडी आदी अनेक यांनी जाहीर रित्या केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत