पतीच्या जाचाला कंटाळून तिने सोडले आपले घर
पतीच्या जाचाला कंटाळून तिने सोडले आपले घर
नेमके काय करते आहे ते अजूनही गुलदस्त्यात
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,रोहिदास उतळे,खेड : खेड तालुक्यातील चाकण या गावातील ही घटना बातमी संकलन करण्यास जात असलेल्या महा घडामोडी न्यूज प्रतिनिधींची भेट एका महिलेशी झाली, बहुतांश घाबरलेली आणि परेशान दिसत असल्याने चौकशी केली असता हे कृत्य आला समोर, महिलेच्या सांगण्यावरून तिने पतीच्या जाचाला कंटाळून आपल्या मुलाला घेऊन घर सोडले, एक वर्ष नऊ महिने लग्नाला झाली आणि महिलेवर अत्याचार सोडून झाले, नेमके काय कृत्य आहे ते अजून समोर आलेले नाही उद्या महा घडामोडी न्यूज चे प्रतिनिधी सविस्तर माहितीकरिता पीडितेच्या घरी जाऊन सखोल चौकशी करणार आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत