Breaking News

नागपुरात दोन लाकडाच्या कारखान्यात आगीचे तांडव

 

लाखोंचे साहित्य व मशीन जळून खाक

महा घडामोडी न्यूज नेटवर्क नागपूर ; कापसी बिडगाव रोडवरील नागेश्वर नगरातील दोन मेलेला लागलेल्या आगीमध्ये साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे आगीची तीव्रता जास्त असल्याने अग्निशमन पथकाला आग नियंत्रणात आणण्यात दोन तास लागले आग नेमकी कशामुळे लागली ते स्पष्ट झाले नाही

 

सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास आग लागली होती आधीची भीषणता लक्षात घेता अग्निशमन विभागाने कळमना लखन कल सुगत नगर गंजी कॉटन मार्केट या फायर स्टेशनला येऊन सात गाड्या आग विझवण्यासाठी पाठवल्या होत्या. दोन्ही स्वामी ला मोठ्या प्रमाणात लाकूड होते त्यामुळे आज चांगलीच भडकली होती त्यामुळे अग्निशमन पथकाला आग विझविण्याचा दोन तासाहून अधिक वेळ लागला आग नेमकी कशामुळे लागली ते स्पष्ट होऊ शकले नाही

 

कळवण्याचे स्टेशन ऑफिसर ज्ञानेश्वर मोहतुरे यांच्या नेतृत्वात तुमची वैद्य ज्ञानेश्वर बरबडे डी डोंगे रवींद्र मरस्कोल्हे यांच्यासोबत 30 कर्मचारी घटनास्थळी तैनात होते दरम्यान मिलला आग लागण्याची ही पहिलीच घटना असून यापूर्वीही दुकान गोडावून आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत