Breaking News

वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिहं यांची जयंती साजरी

 

वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिहं यांची जयंती साजरी

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,सुरज शहाणे,सेलू : सेलू येथील विद्यानगर भागामध्ये राजपूत व घिसाडी हिंदु समाजाच्या वतीने वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिहं यांची तिथी प्रमाणे गुरुवार 2जून रोजी 482 वी जयंती साजरी  करण्यात आली.

यावेळी संघटने चे अध्यक्ष : सुनील चव्हाण उपअध्यक्ष: राजु सोळंके व सचिव: कृष्णा चव्हाण व कार्यअध्यक्ष अर्जुन चव्हाण व संजय चव्हाण व अविनाश चव्हाण अजय चव्हाण रोहित चव्हाण संदीप बोकण परलाद पवार प्रदीप पवार  शंकर पवार सुमित चव्हाण कपिल फुलारी मनीष कदम वैभव वैद्य प्रदीप पवार राहुल चव्हाण करण चव्हाण विजय चव्हाण सुनील चव्हाण व सर्व राजपूत व घिसाडी समाज बांधव उपस्तित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत