Breaking News

युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांच्या प्रयत्नाने लातूर ते खंडापूर एसटी बस सेवा सुरू !

 युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांच्या प्रयत्नाने लातूर ते खंडापूर एसटी बस सेवा सुरू !

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,शिवाजी निरमनाळे,लातूर : तालुक्यातील खंडापूर ते ही बस सेवा गेल्या दोन वर्षांपूर्वी लागलेल्या लॉकडाऊनपासून बंद असल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी युवासेनेचे लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांच्याकडे यासंदर्भात व्यथा मांडली असता त्यांनी त्वरित डेपो मॅनेजर श्री.युवराज थडकर यांच्याशी चर्चा करून निवेदनाद्वारे मागणी केली असता ती मागणी त्वरित मान्यकरून ही एसटी बस सेवा त्वरित सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने युवासेना लातूर जिल्हा सरचिटणीस विनोद कंदमुळे यांचे सरपंच श्री.कुमार पाटील माजी उपसरपंच श्री.हणमंत ढोरमारे,संद्यपान दरोडे,शंकर पाटील यांनी आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत