खासदार संजय उर्फ बंडू जाधव याच्या वाढदिवसा निमित्त गरजूना साहित्य वाटप
खासदार संजय उर्फ बंडू जाधव याच्या वाढदिवसा निमित्त गरजूना साहित्य वाटप
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे,सेलू : परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री. संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खा.संजय उर्फ बंडू जाधव मित्र मंडळ यांच्या वतीने गुजरी बाजार परभणी येथे शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभुमीवर गरजु व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रमुख पाहुणे परभणीचे माजी आमदार मा.श्री सुरेश दादा देशमुख, परभणी शिवसेना संपर्क प्रमुख मा.श्री राजेंद्र साप्ते साहेब, शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री विशाल भाऊ कदम, श्री.गंगाप्रसादजी आणेराव, श्री.संजय भाऊ सारणीकर, परभणी सराफ असोसिएन अध्यक्ष श्री सचिनशेठ अंबिलवादे,
उपाध्यक्ष श्री.अशोकरावजी डहाळे, लक्ष्मी गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भाऊ तपके , प्रतिष्ठीत व्यापारी गोंविदशेठ शहाणे, दिलीपरावजी डहाळे दीपकसेठ टाक, मुरलीधररावजी वझुरकर, राजेंद्रसेठ जैन, विष्णूसेठ शहाणे, बालाजीराव शहाणे, रविंद्रसेठ टाक, वाघाळकर बंधू, अमोल भाऊ कुलथे, देवेंद्रशेठ शहाणे, प्रमोदसेठ टाक, सतीश सेठ नारवणी, नगरसेवक विश्वजित बुधवंत, रामप्रसाद दादा रणेर, गोविंद माने, सुरज शहाणे, विजयराव भालेराव, पै.संतोष मोरे, पै.गोकुळ लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच व्यापारी बांधव व मित्र परिवार यांची लक्ष्णीय उपस्थिती होती.
श्री.ओंकार (मालक) शहाणे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष श्री.आकाश डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजक श्री ऋषिकेश डहाळे, श्री रोहित शहाणे, सोनू परदेसी, प्रीतम ओझा, अक्षय ठाकूर, आनंद शहाणे, गोविंद टाक, व्यंकटेश रेणावर, अतिक खान, व इतर मित्र परिवार उपस्थित होता



कोणत्याही टिप्पण्या नाहीत