Breaking News

गौतम धोटे यांची विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती

 गौतम धोटे यांची विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती 

अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या सर्वसह ही नियुक्ती 

 

महा घडामोडी न्युज नेटवर्क,चंद्रपूर : कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील सांगोळा सह आवारपूर येथील लोक कवी, पत्रकार गौतम धोटे यांची विदर्भ अध्यक्ष पदी नियुक्ति भंडारा येथील अखिल भारतीय ध्रुवतारा क्रांतिकारी सामाजिक संघटना विदर्भ अध्यक्ष पदी गौतम काशीनाथ धोटे यांची नियुक्ति संस्थापका सचिव समाजसेवक श्रीकृष्णा देशभ्रतार यांच्या आदेशानवे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव जी भांबोरे यांनी ही नियुक्ती केली. 

ते सांगोळा सह आवारपूर ता.कोरपना जिल्हा चंद्रपुर येथील रहवासी असून सा, विदर्भाचा वीर या वृत्तपत्राचे /विदर्भाचा वीर न्यूज नेटवर्कचे संपादक आहेत. त्यांच्या नियुक्ति बद्दल चंद्रपुर जिल्हात आणि विदर्भात त्यांचे अभिनंदन चा वर्षाव होत आहे.या अनुषंगाने गौतम धोटे यांनी सर्व संघटनेच्या सर्वात अध्यक्ष संजीव जी भांबोरे जी .आणि संस्थापक सचिव श्निक् ष्णा देशभ्रतार तसेच सदस्य यांचे क्रांतिकारी सप्रेम धन्यवाद केला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत