सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आदेशात अंतरगत फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट चा मेहनतीने बिपट जेरबंदी
संदीप भाऊ पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ) व मित्र परिवार यांचा प्रयत्नांना आले यश
महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर ;- श्री.सन्मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार (वन मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांनी विसापूर मधील वाघाला जेरबंदी करण्याचे वनविभाग ला तात्काळ आदेश दिले त्या बद्दल मनःपूर्वक आभार - संदीप श्रीहरी पोडे भाजपा यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष )
नरेश भोवरे साहेब (RFO बल्लारपूर ), कोमल गुगलोक साहेब (RO बल्लारपूर ) अमित चहान्दे साहेब (वनरक्षक )
व गोविंदा बुटले , विपुल गौरकर, शंकर नागराडे, सौरभ गिरसावळे, चेतन भायेर, नितीन पादे, विशाल ठाकरे, संदेश टेकाम, प्रदीप दुर्वे व फ़ॉरेस्ट डिपार्टमेंट चे सर्व सहकारी सदस्य
या सर्वांनी दिवस आणि रात्र रात्र जागून गेल्या 2दिवसात 1का हि व्यक्ती ने टाइम्स वर जेवण केलेलं नाही. बिपट (वाघ) पकडण्या करिता खूप अशी मेहनत घेतली आहे. 3 ते 4 पिंजरे लावन्याचे काम यांनी केले, रात्र भर निगराणी करणे, cctv कॅमेरे लावून मॉनिटरिंग करणे स्वतः फ़ॉरेस्ट अधिकारी सुद्धा थांबायचे या प्रकरची सर्व मेहनत केली व बिपट अखेर जे्रबंद केला त्या बद्दल या सर्वांचे मनापासून आभार आपण सर्वांनी खूप अशी मेहनत घेतली आहे. मनःपूर्वक आभार - संदीप पोडे (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष )*



कोणत्याही टिप्पण्या नाहीत