Breaking News

क्षेत्र सहाय्यक केळझर येथील आरो कार्यालयातील खुर्ची खालीच

 क्षेत्र सहाय्यक केळझर येथील आरो कार्यालयातील खुर्ची खालीच

अर्धा दिवस लोटूनही कार्यालयात अधिकारी हजर नाही

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गणेश परचाके,पोंभुर्णा : क्षेत्र सहायक केळझर येथील आरो श्री नंदकिशोर पडवे हे या कार्यालयातील अधिकारी असून शासनाच्या वेळेच्या निमाचा भंग करून स्वतःच्या निमाचा वेळ कार्यालयात पालन करतात अर्धा दिवस लोटू नही येतील अधिकारी अजून पर्यंत कार्यालयात हजर नाही. यातच नेमकं समजायचं काय वेळ नेमकी शासनाने कोणती ठरवली आहे. 

कार्यालयात घेऊन येणारे कामे ग्रामस्थांना पलटून जावे लागते .त्यांचे काम पुन्हा लांबतात अधिकारी कार्यालयात ना राहिल्यास कामाची शहानिशा लांबीवर जातात नेमका वेळ कार्यालयाचा किती आहे असा प्रश्न ग्रामस्थांना पडले आहेत. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन लवकरात लवकर सहानीषा करावी अशी ग्रामस्थांनी माहिती व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत