क्षेत्र सहायक केळझर येथील वन कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडताना छायाचित्र
कक्षा क्रमांक 674 येतील नवनवीन वनीकरण झाल्याने वन कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद
तालुका प्रतिनिधी,गणेश परचाके,पोंभुर्णा : नवनव्याने झालेल्या वनीकरणाची देखभाल वन विभागाचे कर्मचारी जोराचा उत्कृष्ट देऊन सांभाळ करताना छायाचित्र टिपले आहे.कक्ष क्रमांक 674 नियती क्षेत्र सुशी उपस्येत्र केळझर एकूण क्षेत्र ३३.४० हेक्टर रोपवन क्षेत्र ३०. हे रोपांतील अंतर ३×३मीटर मॉडेल ११. रोपे प्रती हेक्टर ग्रेट ५०×१०० मीटर एकूण रोपे ३३००० असून या सण २०२२ मधील झालेल्या वनीकरणाला वन कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून वनीकरणाची प्रतिसाद जोराने वाढ होत असताना या छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे.
संपूर्ण झाडाची देखभाल करून आपली कर्तव्यशील जबाबदारी राबवितात याच नव्याने झालेल्या वनीकरण नवनवीन झाडे लावलेली आहेत.प्रत्येक झाडाची मनःपूर्वक काळजी घेऊन प्रत्येक झाड वाचवण्याची जबाबदारी वन विभागाचे कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडताना या वनीकरणांमध्ये दिसून येत आहे.व वेळेचा जास्तीत वेळ देऊन आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत आहे.
आपले शेत्र आपली जबाबदारी पार पाडणे आपली कर्तव्यशील जबाबदारी असते असे माहिती देताना वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक आरो श्री नंदकिशोर पळवे साहेब. व त्यांच्याच साथीला वनमजूर श्री. किशोर गेडाम श्री. राजकुमार वेलादी श्री. किशोर मळावी व कुमार. निखिल आलाम हे सर्व वनविभागाचे कर्मचारी आपली प्रगतशील कामे करताना या छायाचित्रात दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत