Breaking News

न्यू सुरभी शारदास्तोव मंडळाच्या वतीने विसापूर मध्ये रक्त दान शिबीर संपन्न

 न्यू सुरभी शारदास्तोव मंडळाच्या वतीने विसापूर मध्ये रक्त दान शिबीर संपन्न

रक्तदान हेच श्रेष्ठदान या उद्देशानी 24 रक्तदात्यानी केले रक्तदान 

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,चंद्रपूर : विसापूर मध्ये वॉर्ड क्र. 4 येथे कार्यरत असलेला न्यू सुरुभी शरदासतोव मंडळ नेहमी सामाजिक कार्यात समोर आहे. गरजूंना मदत करण्यासाठी नेहमी समोर असतो,  न्यू सुरभी शारदा मंडळाचे ऊदेश असतो. या वर्षी मंडळाच्या कार्यकर्त्याना माहिती मििळाली जिल्हा रुग्णालय येथे रक्त साठा खूप कमी झालेला आहे व पेशन्ट लोकांना ना रक्त मिळत नाही या प्रकरची माहिती मंडळचा कार्यकर्त्यांना मििळताच मंडळाचा कार्यकर्त्यांनी श्री.संदीप श्रीहरी पोडे(भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष ) यांच्यासोबत संपर्क करून

 सर्व न्यू सुरभी शरदस्तव मंडळ मिळून स्व.प्रतिक खजानजी आंबिलकर व स्व. विजय महादेव टेकाम यांच्या स्मुर्तीप्रिथ्यर्थ न्यू सुरभी शर्धतसव मंडळ विसापूर वार्ड क्र 4 व चंद्रपूर मेडिकल clg / जिल्हा रुग्णालय चंद्रपूर पेटी यांचं संयुक्त विद्यामंनांनी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे ठरीवले व रक्त दान हेच श्रेष्ठदान या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबीर संपन्न केले व या शिबीर मार्फत कुणाचं जीव वाचवू हा विचार करत 24 रक्त दात्यानी रक्त दान करून आपला हा नवरात्र सन साजरा करण्याच प्रयत्न केला. रक्तदान शिबीरचे आयोजन केले. 

या रक्तदान शिबीर मध्ये पंकज पवार(समाज सेवा अधीक्षषक) श्री.जय सिंग डोंगरे (सेवा निवृत्त तंत्रज्ञ), श्री. सुखदेव चांदेकर (सहायक तंत्रज्ञ), श्री. विजय कोत्तावर(सहायक), श्री समीर श्रीरे (वाहन चालक), या सर्व जिल्हा रुग्णालय रक्त पेटीचे सहकारी उपास्थितीत रक्त दान शिबीर पूर्ण झाले.न्यू सुरभी शरदस्तव मंडळ तर्फे या रक्तदान शििबीर मध्ये 24 युवकांनी रक्त दान केले . विसापूर तर्फे या मंडळाचे कौतुकं होत आहे. खूप सुंदर अशीच सामाजिक बांधििलकी जोपासली असं देखील उल्लेख केला जात आहे. आणि न्यू सुरभी शरदस्तव मंडळ व संदीप पोडे मित्र परिवार तर्फे नेहमी या प्रकारचे कार्यक्रम संपन्न करत राहणार हा विश्वास देखील सर्व मंडळचा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत