Breaking News

बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका

 बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, राहुल बावस्कर, बोदवड : तालुक्यातील धोनखेडा निमखेड वडजी चिंचखेडा प्र बो. कोल्हाडी ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील धोनखेडा कोल्हाडी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत.ऑक्टोबर मध्ये निमखेड, धोनखेड, कोल्हाडी, ग्रामपंचायतचा कालावधी संपला होता. आता थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने, अनेकांनी तयारी केली आहे.काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणे सुरू केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत