Breaking News

अतिक्रमण काढण्यासाठी गुप्ता परिवाराचे अकरा तारखेपासून नगरपंचायत समोर आमरण उपोषण

 अतिक्रमण काढण्यासाठी गुप्ता परिवाराचे अकरा तारखेपासून नगरपंचायत समोर आमरण उपोषण        

महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सतीश बावस्कर, जालगव : बोदवड गट क्र २३१मधील प्लाॅट नं २८/२९/३०मधील६०४० चे पत्राचे शेडचे बांधलेले असुन, संबंधीत व्यक्तीकडे कोणत्याही परवानगी नसताना, बोदवड नगरपंचायत ला २/२/२०२२/२५/३/२०२२/१४/९/२०२२तिन वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा नऊ महिण्यापासुन टाळाटाळ होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सनदशीर मार्गाने नगरपंचायत समोर राजेंद्र गुप्ता परिवार आमरण उपोषणाला बसणार असल्याचे पत्र त्यानी नगरपंचायत, पोलिस स्टेशन, तहसिलदार, प्रांत अधिकारी, जिल्हा अधिकारी, यांना पत्र दिले आहे.नऊ महिण्यापासुन गुप्ता परिवार नगरपंचायतला पत्र व्यवहार करत आहे,परंतु संबधित अतिक्रमीत बाांधकाम करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही का होत नाही ? हा प्रश्न गुप्ता परिवार नगरपंचायत मुख्याधिकारी यांन विचारत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत