गडचिरोली जिल्ह्यातील रेती हायवाने सावली तालुक्यात
गडचिरोली जिल्ह्यातील रेती हायवाने सावली तालुक्यात
परवान्यांचे काय ? प्रशासनाचे दुर्लक्ष
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, योगेश रामटेके, सावली : सावली तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव सध्या झाले नसल्याने "चोरी छुपे अवैद्य रेती वाहतूक सुरूच आहे" पण सावली तालुक्यात व सावली शहरात मोठया प्रमाणात सरकारी, व खाजगी कामे मोठया प्रमाणात सुरू असून या कामावर रेतीचे मोठमोठे ढिगारे दिसून येत असून,हायवा ने गडचिरोली येथील रेती घाटावरून रेती येत असल्याची नागरीकात चर्चा असून ही रेती वैद्य असल्याचे सांगण्यात येत आहे, पण ही रेती वैद्य आहे की अवैद्य याची चोकशी झाल्या शिवाय कसे समजणार, प्रशासनाने याची चोकशी करून कार्यवाही करण्याची आवश्यकता असून, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे,अशी मागणी सामान्य जनतेतून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत