Breaking News

नाथनगर विद्यालय माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा

 दौंड तालुक्यातील नाथनगर विद्यालय माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा

महा घडामोडी न्युज नेटवर्क, पुणे : दिनांक 4 डिसेंबर 1922 रोजी संपन्न 1992 93 दहावीची बॅच महावीर एज्युकेशन सोसायटीचे आमदार काकासाहेब थोरात शैक्षणिक संकुल महात्मा नगर विद्यालयाचे अध्यक्ष आनंद थोरात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते माजी शिक्षक मुख्याध्यापक जयवंत गरदडे व सुरेश सुळ नंदा गायतडक श्रीकांत टकले उपस्थित होते विद्यालयाचे संस्थापक काकासाहेब थोरात व सरस्वती प्रतिमेचे पूजन व राष्ट्रगीताने त्या मेळावा ची सुरुवात करण्यात आली व यवत 24 ऍग्रो टुरिझम या ठिकाणी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचे स्वागत व सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला.

 अध्यक्ष आनंद थोरात यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत गरदडे व शिक्षक सुळ गायतडक व टकले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांचे मनोगत झाले अध्यक्ष व शिक्षकांचे माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले करण्यात आले सर्वांनी भोजन केले व पोहणे बोटिंग केली सुभेदार क्लार्क कैलास ताडगे महाराष्ट्र पोलीस नंदा सूळ शिक्षिका जयश्री राऊत आरोग्य सहायिका ताई कदम माजी उपसरपंच दत्ता जाधव विकास सोसायटीचे सहसचिव संतोष लोणकर बंडू नेवसे केशर शितोळे उत्तम थोरात शिवाजी साळुंखे अनिल कोकरे राजश्री भोसले संतोष ताडगे संदीप चव्हाण वैशाली थोरात सुरेश जाधव वंदना कोळपे विजय कोंडके संतोष मगर नवनाथ ताडगे शशिकांत शेंडगे चंद्रकांत ताडगे प्रतिभा ढोकळे राजेंद्र जाधव योगेश वीर संतोष नेवसे आबा धायगुडे गणेश नेवसे सोपान शेंडगे रेखा बारवकर अरुण नेवसे माधुरी चौधरी धनश्री काळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत