Breaking News

MSEB तर्फे ग्राहकांना त्रास देणे बंद करावे

 भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांचे MSEB वरिष्ठ अभियंतां ना निवेदन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : श्री. सन्मा. देवराव दादा भोंगळे (जिल्हा अध्यक्ष भारतीय जाणता पार्टी ), श्री. सन्मा. अजय भय्या दुबे (महासचिव कामगार आघाडी भाजपा महाराष्ट्र प्रदेश ), श्री. सन्मा. किशोर जि पंदीलावर (तालुका अध्यक्ष भाजपा ), श्री. सन्मा. आशीष जि देवतळे (जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा चंद्रपूर ), श्री. सन्मा. मिथिलेश जि पांडे (महामंत्री भजपा युवा मोर्चा ) यांच्या मार्गदर्शनातं MSEB तर्फे चुकी असताना ग्राहकांना त्रास देणे बंद करण्याची मागणी भारतीय जणता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप श्रीहरी पोडे यांनी MSEB वरिष्ठ अभियंता कडे केली आहे.

श्री. पांडुरंग अस्वले रा. विसापूर तुकडोजी चौक यांनी 15 - 07 - 2022 ला यांनी मनोज भोजेकर यांचाकडून तुकडोजी चौक येथे स्थित असलेली दुकानाची रूम विकत घेतली. परंतु दुकानाची रूम विकत घेण्या चा अंदाजे एक वर्ष आधी MSEB ने लाईन कापून घेतली होती. व त्या नन्तर त्या दुकानाचे रूम वर कुठल्याही प्रकारची MSEB चे नोटीस किंवा इलेक्ट्रिक मिटर नव्हते. श्री. पांडुरंग अस्वले यांनी दुकानाची रूम घेतली चा 7 महिन्या नन्तर लाईन कापण्या करिता आले. जेव्हा कि श्री. पांडुरंग अस्वले यांची मालकी हक्काची जागा 7 महिन्या अगोदर झालेली होती. तेव्हा MSEB चे कुटले ही मिटर किंवा नोटीस नव्हते तर आज श्री. पांडुरंग अस्वले यांना MSEB त्रास देत व त्यांना मानसिक त्रास देऊन राहाले आहे तरी आपणास विनंती कि श्री. पांडुरंग अस्वले यांना त्रास देणे बंद करून ज्यांनी बिल दिलेले नहि त्याच्यावर कारवाही करावी व या संदर्भात संपूर्ण माहिती मला लिखित स्वरूपात देण्यात यावी या प्रकारचे निवेदन MSEB कार्यालय बल्लारपूर येथील वरिष्ठ अभियंता कडे केली आहे. त्या वेढी उपास्थित महेश जि अस्वले हे होते. अभियंता साहेबांनी या वर सर्व माहिती दिली व लिखित स्वरूपात पत्र देऊ असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत