Breaking News

कृषी विभागाच्या वतीने पी. एम. किसान अंतर्गत ई- केवायसी व आधार सीडिंग करणे बाबत मोहीम संपन्न



महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, लोकेश पारखी, राजुरा : दिनांक 17 6 2023 रोजी मौजा पोवनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषि विभागाच्या वतीने पी. एम. किसानअंतर्गत ई- केवायसी व आधार सीडिंग करणे बाबत मोहीम राबविण्यात आली. सदर कार्यक्रमात श्री वाय.एन.शिंदे कृषी सहाय्यक यांनी प्रत्यक्ष मोबाईल ॲप द्वारे शेतकऱ्याचे e- kyc करून दाखवले व शेतकरयांना माहिती दिली यावेळी श्री पांडुरंग दादाजी पोटे सरपंच, सुरेश झाडे, अमित दादाजी मालेकर, भूषण कावळे,शामा लोहे, सुरेंद्र डाउले, समाधान  चने , गजानन पोटे, रोशन चने, कोमल मालेकर, सूरज वासेकर, नीलकंठ  कावळे,पुंजाराम बोढे, ग्रामपंचायत सदस्य गावातील शेतकरी उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत