जणतेचा सेवेत बल्लारपूर पोलीस खंबीर, विसापूरात रात्रौ-पाळी निगारानि गस्त वाढली
मागणीला यश, बल्लारपूर पोलीस चे मनःपूर्वक आभार :- संदीप भाऊ पोडे, मंगेश राजुरकर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बल्लारपूर : मागणी पूर्ण बल्लारपूर पोलीस स्टेशन कार्यलयं चे PI श्री. मा.उमेश पाटील साहेबांचे मनःपूर्वक आभार संदीप पोडे यांनी व्यक्त केले दिनांक 12-09-23 ला श्री. मा. पाटील साहेब( P. I.पोलीस स्टेशन कार्यलय बल्लारपूर) यांच्याकडे विसापूर मधील वाढते चोरीचे प्रमाण बघत रात्रौपाळी पोलीस निगारांनी गस्त वाढविण्या ची मागणी विसापूर चे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाऊ पोडे व विसापूर चे भाजपा कार्यकर्ते मंगेश राजूरकर, राहुल जी खैरकर, श्री. राजु भाऊ हरणे यांनी निवेदन करून मागणी केली आहे. आणि हरवेळेस प्रमाने बल्लारपूर पोलीस स्टेशन चे ठाणेदर साहेब यांनी सहकार्य करत झालेल्या घटनेवर उचित कारवाही करू व रात्रौ पाळी गस्त वाहणाच्या फेऱ्या वाढवून निगराणी करू असे आश्वासन दिले व ठाणेदार साहेबांनी बोलल्याप्रमाणे शंभर टक्के उचित कारवाही होणार गस्त वाहनाचा फेऱ्या देखील वाढणार, व जणतेचा सेवेसाठी, जणतेला न्याय मिळवून देण्यासाठी बल्लारपूर पोलीस नेहमीच जणतेचा सोबत सक्षम असलेली आहे. असा खंबीर विश्वास बल्लारपूर पोलीसां संदर्भात संदीप पोडे यांनी व्यक्त केलेला आहे.
आणि भाजपा कार्यकर्त्यांनी, विसापूर येथे रात्री चा वेळी चोरी चे प्रमाण वाढल्या मुळे दिलेल्या निवेदन समोरील प्रमाणाने आहे , घरगुती चोरी व घरा समोर उभ्या असलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या, घरगुती साहित्य असे चोरी जाण्याचे प्रमाणे वाढल्या मुळे गावात भीतीचे वातावरन पसरलेले आहे. करिता आपण आमच्या विसापूर गावात रात्रोपाळी ची गस्त वाढवावी जाणेकरून गावातील चोरी चे प्रमाण बंद होऊन गावकरी मंडळी शांत झोप घेऊ शकणार.करिता आपणा समोर निवेदन सादर करीत आहो. या प्रकारचे निवेदन या प्रकारचे निवेदन करुंण ठाणेदार साहेबांकडे केलेली होती व ती मागणी पूर्ण झालेली असून. संदीप पोडे यांनी बल्लारपूर पोलीस यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत