विसापूर मध्ये वाढते चोरी चे प्रमाण बघता रात्रौपाळी पोलीस निगारानी गस्त वाढवावी
भाजपा पदाधिकारी संदीप भाऊ पोडे,भाजपा कार्यकर्ते मंगेश जी राजूरकर यांची मागणी
महा घडामोडी न्यूज नेटवर्क, चंद्रपूर : दिनांक 12-09-23 ला श्री. मा. पाटील साहेब( P. I.पोलीस स्टेशन कार्यालय बल्लारपूर, यांच्याकडे विसापूर मधील वाढते चोरीचे प्रमाण बघत रात्रौपाळी पोलीस निगारानी गस्त वाढविण्याची मागणी विसापूरचे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप भाऊ पोडे व विसापूरचे भाजपा कार्यकर्ते मंगेश राजूरकर, राहुलजी खैरकर, श्री. राजु भाऊ हरणे यांनी निवेदन करून मागणी केली आहे.
प्रत्येक वेळेप्रमाने बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदर यांनी सहकार्य करत झालेल्या घटनेवर उचित कारवाही करू व रात्रौ पाळी गस्त वाहणाच्या फेऱ्या वाढवून निगराणी करू असे आश्वासन दिले व ठाणेदार यांनी बोलल्याप्रमाणे शंभर टक्के उचित कारवाही होणार गस्त वाहनाचा फेऱ्या देखील वाढणार, व जणतेचा सेवेसाठी, जणतेला न्याय मिळवून देण्यासाठी बल्लारपूर पोलीस नेहमीच जणतेचा सोबत सक्षम असलेली आहे. असा खंबीर विश्वास बल्लारपूर पोलीसां संदर्भात संदीप पोडे यांनी व्यक्त केलेला आहे.
आणि भाजपा कार्यकर्त्यांनी, विसापूर येथे रात्री चा वेळी चोरी चे प्रमाण वाढल्या मुळे दिलेल्या निवेदन समोरील प्रमाणाने आहे , घरगुती चोरी व घरा समोर उभ्या असलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या, घरगुती साहित्य असे चोरी जाण्याचे प्रमाणे वाढल्या मुळे गावात भीतीचे वातावरन पसरलेले आहे. करिता आपण आमच्या विसापूर गावात रात्रोपाळी ची गस्त वाढवावी जाणेकरून गावातील चोरी चे प्रमाण बंद होऊन गावकरी मंडळी शांत झोप घेऊ शकणार.करिता आपणा समोर निवेदन सादर करीत आहो. या प्रकारचे निवेदन या प्रकारचे निवेदन करुंण ठाणेदार साहेबांकडे केलेली आहे



कोणत्याही टिप्पण्या नाहीत