पालकमंत्री साहेबांकडे विध्यार्थ्यांच्या मागणी नुसार परीवहन मंडळ विरोधात संदीप पोडे यांची तक्रार
पालकमंत्री साहेबांकडे विध्यार्थ्यांच्या मागणी नुसार परीवहन मंडळ विरोधात संदीप पोडे यांची तक्रार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : प्रत्येक वेळी प्रमाणे विसापूर मधील विध्यार्थ्यांनी संदीप पोडे यांच्याकडे समस्या घेउन आले, त्या अनुषंगाने विसापूर येथील विध्यार्थ्यांचा मागणी नुसार , येणाऱ्या सर्व बसेस उशिरा येण्याबाबत ची तक्रार भारतीय जणता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी आपल्या जिल्हाचे पालक मंत्री, व महाराष्ट्र राज्याचे वन, संस्कृतीक व मस्त्य व्यवसाय आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केलेली आहे.
मौजा विसापूर हे गाव जावडेपास 15 ते 20 हजार लोकसंख्य असलेले गाव असून, या गावात चंद्रपूर शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तसेच विसापूर येथील मजूर वर्ग नौकरी व मजुरी निमित्त चंद्रपूर ला ये जा करावे लागते अशा परिस्थिती जर पारवाहन विभागाचा बसेस उशिरा येत असेल तर विध्यार्थनचे व इतरांचे नुकसान होत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या वेळेनुसार सुरळीत बसेसे पाठवण्यात यव्या जाणेकरून सर्वांचा त्रास वाचेल.
या प्रकारचे निवेदन संदीप पोडे यांना प्राप्त विध्यार्थ्यांचे निवेदन नुसार मा. नां सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे दिलेलं आहे व पालकमंत्री साहेबांकडे गेलेला प्रश्न 100% सुटतो असा विश्वास संदीप पोडे यांनी व्यक्त केलेला आहे. व या शब्दनावर शाळकरी मुलांना देखील विश्वासनिय अपेक्षा आहे कारण या आधी सुद्धा संदीप पोडे यांचा मागणी कडे लक्ष देत पालकांमंत्री साहेबांनी मुलाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याचे काम केलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत