Breaking News

*विसापूर ते चंद्रपूर बस सेवा शाळकरी मुलाचा मागणी प्रमाणे सुरळीत*

 आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मनःपूर्वक आभार : संदीप पोडे व विद्यार्थी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : विसापूर मधील विध्यार्थ्यांनी संदीप पोडे यांच्याकडे समस्या घेउन आले त्या अनुषंगाने विसापूर येथील विध्यार्थ्यांचा मागणी नुसार , येणाऱ्या सर्व बसेस  उशिरा येण्या बाबत ची तक्रार भारतीय जणता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांनी आपल्या जिल्हाचे पालक मंत्री, व महाराष्ट्र राज्याचे वन, संस्कृतीक व मस्त्य व्यवसाय आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केले होती. आदरणीय भाऊंनी तात्काळ लक्ष देऊन मुलांना होणारा त्रास बघता बस सेवा सुरुळीत करून दिली.

मौजा विसापूर हे गाव जावडेपास 15 ते 20 हजार लोकसंख्य असलेले गाव असून, या गावात चंद्रपूर शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे तसेच विसापूर येथील मजूर वर्ग नौकरी व मजुरी निमित्त चंद्रपूर ला ये जा करावे लागते अशा परिस्थिती जर पारवाहन विभागाचा बसेस उशिरा येत असेल तर विध्यार्थनचे व इतरांचे नुकसान होत होते. त्या अनुषंगाने दिलेल्या वेळेनुसार सुरळीत बसेसे पाठवण्यात यव्या जाणेकरून सर्वांचा त्रास वाचेल. या प्रकारचे निवेदन संदीप पोडे यांना प्राप्त विध्यार्थ्यांचे निवेदन नुसार मा. नां सुधीर भाऊ मुनगंटीवार  यांच्याकडे दिलेलं होते व पालकमंत्री साहेबांकडे गेलेला प्रश्न 100% सुटतो असा विश्वास संदीप पोडे यांनी व्यक्त केलेला होता . व या शब्दनावर  शाळकरी मुलांना देखील विश्वासनिय अपेक्ष होत्या व पूर्ण देखील झालेल्या आहे.कारण या आधी सुद्धा प्रमाणे संदीप पोडे यांचा मागणी नुसार   पालकांमंत्री साहेबांनी मुलाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याचे काम केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत