Breaking News

विसापूर मधील नळ सेवा तात्काळ सुरु करा अन्यथा पाण्या साठी रस्त्यावर उतरावं लागेल

 

विसापूर मधील नळ सेवा तात्काळ सुरु करा अन्यथा पाण्या साठी रस्त्यावर उतरावं लागेल



भा. ज. पा. कार्यकर्ते संदीप भाऊ पोडे यांची मागणी व सोबतच आंदोलनाचा इशारा

 महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: ग्रामपंचायत कार्यालय विसापुर विसापुरातील नळसेवा तात्काळ सुरू करून देण्याची भाजपा कार्यकर्ते संदीप भाऊ पोडे यांची मगनि 

पावसाळा सुरु आसून सुद्धा विसापूर मध्ये गेल्या पंधरा दिवसापासून विसापूर मध्ये पाण्याचा हा- हाकार माजलेला आहे, अनेक नागरिकांना पाण्याकरिता वन वन फिरावं लागत आहे, पाणी हेच जीवन आहे आपणाला माहिती आहे, तरी आपणाकडे विनंती करतो की विसापुरातील नडशिवायतात काळ सुरू करून देण्यात यावि या प्रकार ची मागणी  भारतीय जनता पक्षांचे कर्यकर्ते नेते संदीप भाऊ पोडे यानी केली  आहे. जर का लवकर विसापूर मधील नळ सेवा सुरु झाली नहीं तर घाभीर प्रश्नाना ग्रामपंचायत विसापूर ला समोर जावं लागेल असं चित्र सद्या विसापूर मध्ये बघायला मिळत आहे.


ग्रामपंचायत चे नियोजन बरोबर नहीं या प्रकार्ची चर्चा देखील नागरिकांन मध्ये दिसून येत आहे.  ग्रामपंचायत नि जर का नळ सेवा लवकरात लवकर सुरु केली नहीं तर... नागरिक रस्त्यावर उतरणार, व भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप भाऊ पोडे या आंदोलनाला सुरवात करणार अशी शक्यता नाकारता ये येणार नहीं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत