Breaking News

विसापूर मध्ये रोगांचे वाढते प्रमाण बघता कीटक - नाशक फवारणी करण्याची अत्यंत गरज

विसापूर मध्ये रोगांचे वाढते प्रमाण बघता कीटक - नाशक फवारणी करण्याची अत्यंत गरज




 महा घडामोडी न्यूज नेटवर्क कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: भारतीय जनता पक्षाचे नेते संदीप भाऊ पोडे यानी ग्रामपंचायत कार्यालय विसापुर निवेदन देऊन मागणी केलेली आहे की 

विसापूर मध्ये वाढत्या रोगांचे प्रमाण बघता  विसापूर मधील प्रत्येक प्रभागात कीटक नाशक फवारणी करण्यात यावी 

 या प्रकारची मागणी भाजपा नेते  संदीप पोडे यांनी केलेली आहे. त्यांनी आपल्या निवेदनामध्ये  ग्रामपंचायतला  "आपण बघत आहात पावसाळा सुरू झाले तेव्हापासून,  विसापूर मध्ये डासांचा प्रकोप अधिक वाढलेला आहे, आपण बघत आहात अनेक नागरिकांच्या तब्येती हालावत आहे डेंगू मलेरिया यांसारखे  रोगांचे प्रमाण वाढलेले आपल्याला वाढलेले  दिसत आहे, तरी आपणाकडे विनंतीमय मागणी आहे की, आपण तात्काळ गावामध्ये फवारणी करण्याचे करावे या प्रकारचे निवेदन देऊन मागणे केलेली

 विसापुर मध्ये अनेक प्रकारचे पाण्यामुळे तयार झालेले आहे दुष्परिणाम नागरिकांवर होताना बघायला मिळत आहे, भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची संकट विसापूर वर येता कामा नये करिता आत्ताच ग्रामपंचायत ने पूर्व तयारी करणे गरजेचे आहे, व त्याची पूर्वतयारी म्हणून ग्रामपंचायत नि कीटकनाशक फवारणी करावी या प्रकारची मागणी संदीप भाऊ पोडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे केलेली आहे. ग्रामपंचायत लवकरच फवारणी देखील करेल अशी अपेक्षा नागरिकांना लागलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत