Breaking News

श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत घेणार सूचना बैठक

 श्री. मा. आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत घेणार सूचना बैठक



श्री. संदीप श्रीहरी पोडे यांनी रुग्णनांचा गैरसोयी बाबत दिली संपूर्ण माहिती


महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयी बघता जिल्ह्यातील एकमेव गरिबांचे नेते भावना समझून घेणारे अनेक समस्या नेहमी जह्वा रुग्णालाय येथे बघायला मिडत असतात.

श्री. मा. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे चे जिल्ह्यातील महामंत्री यांनी रुग्णाच्या होणाऱ्या गौरसोयी बदलमाहिती दिली सन्मा. भाऊंनि वरिष्ठ अधिकारी लोकांसोबत घेऊन या होणाऱ्या गैरसोयी बाबत चर्चा करून मार्ग काढण्याचे ठरविले आहे, जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रुंगणाचा गैरसयीचे प्रमाण वाढलेले असून, या संदर्भात जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथील वरिष्ठ अधिकारी लोकांसोबत बैठक घेऊन अनेक समस्यावर मार्ग काढण्या करिता नियोजन करण्या करिताकरिता सन्मान भाऊ बैठक घेणार असुंन लवकरच रुग्णाच होणाऱ्या गैरसोयी दूर होणारा आहे. व या मधून अनेक रुग्णाना दिलासा मिडणार आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत