Breaking News

विसापुरातील महापुरुषांचे सर्व पुतळे आठवड्यातुन दोन दा धुवून - पुसावे व समोरील परिसर स्वच्छ करावा

 विसापुरातील महापुरुषांचे सर्व पुतळे आठवड्यातुन दोन दा धुवून-पुसावे व समोरील परिसर स्वच्छ करावा

संदीप श्रीहरी पोडे व मित्रपरिवार तर्फे ग्रामपंचायत विसापूर कडे निवेदन देत केली मागणी

महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: भारतीय जनता पक्षा चे नेते तसेच युवा मोर्चा चे जिल्हा महासचिव श्री. संदीप श्रीहरी पोडे यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे 

विसापूर मधील महापुरुषां चे पुतळे व समोरील परिसर आठवड्यतुन दोन दा ग्रामपंचायत मार्फत धुवन - पुसावे व समोरील परिसर स्वच्छ - सफाई करण्याची मागणी केलेली आहे.

विसापूर मध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे आहेत, ज्यांना बघून आपण सर्वांना जीवन जगण्याची प्रेरणा मिळते परंतु आपल्या विसापूर मध्ये काही पुतळ्यांवरती व समोरील परिसरामध्ये बघायचे झालं तर साफसफाई व स्वच्छता दिसत नाही, व महापुरुषांची पुतळ्याचा अपनामान होत असल्याचे दिसते , त्या मुळे आपला महापूरुषांचा अपना होताना दिसतो म्हणून ग्रामपंचायत कडे विनंती करत संदीप भाऊ पोडे यांनी ग्रामपंचायत मार्फत गावातील सर्व महापुरुषांचे पुतळे व समोरील परिसर ग्रामपंचायत मार्फत हप्त्यातून दोन दा सफाई करण्याचे विनंती करत निवेदन य ग्रामपंचायत कार्यालय विसापूर कडे मागणी केलेली आहे, त्या प्रसंगी विसापूर गावचा सरपंच ताईंनी हे निवेदन स्वीकारताना अश्वस्त केल की मासिक मिटिंग मध्ये हा विषय घेऊन या मागणीला पूर्ण करण्यात येईल हा या प्रकारे अश्वस्त विसापूर ग्रामपंचायत चा कार्यशील सरपंच सौ. वर्षा ताई कुळमेथे यांनी केलेलं आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत