सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवसां करिता बामणी फाटा - बल्लारपूर - विसापूर ते चंद्रपूर बायपास चौक पर्यंत हाय वे नि पोलीस गस्त वाढविणे मत्वाचे
सप्तमी अष्टमी नवमी या तीन दिवसां करिता बामणी फाटा - बल्लारपूर - विसापूर ते चंद्रपूर बायपास चौक पर्यंत हाय वे नि पोलीस गस्त वाढविणे मत्वाचे
बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री. संदीप भाऊ पोडे यांचे बल्लारपूर पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर: महाराष्ट्राचे वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील विकास कामांचे शिल्पकार श्री मा आ सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा आदेशानुसार तर, जिल्ह्याचे भाजपा अध्यक्ष श्री मा. हरीश भैय्या शर्माजी, महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी महासचिव श्री. मा. अजय भैय्या दुबे जी बल्लारपूर तालुक्याचे अध्यक्ष श्री पिंटू भाऊ देऊळकर, बल्लारपूर तालुक्यातील ग्रामिन चे वरिष्ठ नेते, श्री किशोर जी पंदीलवार, श्री. गणेश टोंगे जी, श्री. सुनील फरकडे जी ,श्री. रूमदेव देरकर जी, श्री. मिथिलेश पांडे जी सौ. विद्याताई देवडकर, श्री. रमेश जी पिपरे, श्री राजूभाऊ बद्दलवार, यांच्या मार्गदर्शना मध्ये,
व संदीप भाऊ पोडे बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, यांच्या नेतृत्वात,
ज्यांच्या येण्यानी बल्लारपूर मधील क्राईम वर थांबा आला असे मा. पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन बल्लारपूर यांच्याकडे
नवरात्र मध्ये माता महाकालीच्या दर्शना ला जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये करिता सप्तमी, अष्टमी, नवमी ला बामणी फाटा ते बायपास चौक पर्यंत पोलिसां ची गस्त वाढविण्या बाबत ची मागणी केलेली आहे
नवरात्र मध्ये बल्लारपूर तालुक्यातील असंख्य भाविक चंद्रपूर चा आराध्य दैवत माता महाकली चा दर्शना करिता पायदळ जातात, भाविकांची गर्दी सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसाला जास्त असते भाविक दर्शनाला जास्त संख्येने जातात व या मध्ये महिलांचा समावेश जास्त असतो व त्या तीन दिवसांन मध्ये रस्त्यानी अपघाताची शक्यता मुलींची / महिलांची छेडछाड या प्रकार चे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येणार नाही करिता नवरात्र मध्ये सप्तमी, अष्टमी व नवमी या तीन दिवसां ला
बामणी फाटा - बल्लारपूर - विसापूर फाटा ते चंद्रपूर बायपास चौक पर्यंत नवरात्र मधील सप्तमी अष्टमी व नवमी, हे अत्यंत महत्त्वाचे तीनही दिवस, पोलिसांनी गस्त वाढवावी या प्रकारची मागणी श्री संदीप भाऊ पोडे बल्लारपूर तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा यांच्या नेतृत्वात मध्ये करण्यात आली,
त्यावेळी उपस्थित,युवा मोर्चा तालुक महामंत्री, श्री. देवा पीपरे जी, श्री, संतोष लोणगाडगे जी, श्री. मल्लेश कोडारी जी, विसापूर भाजपा युवा मोर्चा सचिव श्री करंन जी कुमले, युवा नेते बल्लारपूर श्री अमित जी पिंगळे,भाजपा कामगार आघाडी विसापूर श्री. कार्तिक ठुसे जी श्री इरफान भैया शेख जी, श्री नितिन पाडे जी, श्री रोशन भैय्या गोरडवार, श्री मनोज मार्बते जी, श्री दीपक भैय्या वासलवार जी श्री प्रदीप धोटे जी, श्री भारत दुबेजी, श्री रुपेश नगराळे जी श्री देवा कवडे जी श्री. कार्तिक ठुसे जी श्री. राजू जयस्वाल जी, व अन्य भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत