Breaking News

कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती योजनेची मुदत वाढ अर्ज भरण्याचे आवाहन

राजद नेते प्रशांत बोरकर यांच्या लढ्यास  यश 

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर :- जळगाव राष्ट्रीय जनता दलाचे नेते प्रवक्ते श्री प्रशांत बोरकर यांनी मुख्यमंत्री महोदय उच्च शिक्षण मंत्री सामाजिक न्याय आदिवासी  मंत्रालय अधिकारी महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्हाधिकारी जळगाव आणि समाज कल्याण आयुक्त यांना निवेदने देवून शिष्यवृत्ती योजना ची मुदत वाढवून मिळावी म्हणून पाठपुरावा केला त्याला यश आले असून महाराष्ट्र राज्य मधील लाखो विद्यार्थी पालक यांना त्यामुळे सर्वसामान्य जनता यांना दिलासा मिळणार आहे

यावर्षी  अनेक शाखा इंजियरींग प्रवेश घेतला अगोदर शिष्यवृत्ती योजना अर्ज करण्याची मुदत संपून गेली होती त्यामुळे हजारो आदिवासी ओबीसी भटके विमुक्त जमाती मागासवर्ग गरीब  अल्पख्याख विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना पासून वंचित राहणार होते त्यासाठी  श्री प्रशांत बोरकर यांनी विविध खात्यांचे अधिकारी मंत्री महोदय यांना निवेदने देऊन प्रवेश मुदत तसेच जातपडताणी कागदपत्र  तसेच शिष्यवृती योजना मुदत वाढवून मिळावी यासाठी पाठपुरावा केला त्यासाठी उपोषणाचा इशारा दिला आहे

त्यासंदर्भात  शासनाने पुन्हा एकदा विद्यार्थी यांना शिष्यवृत्ती योजना फ्री शिप योजना तातडीने mahadbt मद्ये 30 जानेवारी पर्यंत मुदत वाढवून दिली आहे

त्याचा सर्व प्रकारच्या विद्यार्थी यांनी लाभ घेवून ऑनलाईन अर्ज भरून लाभ घ्यावा असे आवाहन श्री प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र महासचिव राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र उतर महाराष्ट्र चे डाॅ. सुनील देवरे कोकण विभाग प्रमुख मुध्दसर पटेल जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री रामकृष्ण चौधरी विदर्भ विभाग प्रमुख नाना ठाकरे

अमरावती जिल्हा अध्यक्ष श्री हरिभाऊ अरबत पाटील आदी कार्यकर्ते यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत