जीवन आधार फाऊंडेशन च्या गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी जगदीश लिल्हारे यांची नियुक्ती
जीवन आधार फाऊंडेशन च्या गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी जगदीश लिल्हारे यांची नियुक्ती
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) गोंदिया ; गोंदिया तालुक्यातील ढाकनी येथील रहिवासी जगदीश लिल्हारे यांची जीवन आधार फाऊंडेशन च्या गोंदिया जिल्हा कार्यकारणी सदस्य या पदावर नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जीवनाधार फाऊंडेशन रेस्क्यू फॉर्स चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शंकर पोवार ,विदर्भ अध्यक्ष संजीव भांबोरे ,यांच्या आदेशानुसार जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फॉर्स चे गोंदिया जिल्हा अध्यक्ष प्रवीण बिसेन यांनी केलेली आहे .जगदीश लिल्हारे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात .त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय विदर्भ कार्यकारणी सदस्य देवेंद्र दमाहे यांना दिलेले आहे.
सदर नियुक्ती बाबत सर्वच स्तरावरून जगदीश दादुराम लिल्हारे यांचे अभिनंदन केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत