Breaking News

रावेर येथे माता रमाई भिमरावआंबेडकर यांना अभिवादन

रावेर येथे माता रमाई भिमराव आंबेडकर यांना अभिवादन

(महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी) दिपक तायडे, रावेर :  रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात माता रमाई यांची १२३वी. जयंती साजरी करण्यात आली. प्रथम माता रमाई आंबेडकर यांचा प्रतिमेस  माल्यार्पण करताना अशोक घेटे, दिप व धुप पुजन करताना मा. दिलीप कांबळे व राजेंद्र अटकाळे, श्रावण घेटे, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक जगदीश घेटे,यांनी प्रास्ताविक केले. दिलीप तायडे, यशवंतराव एस. पाटील, सुधाकर तायडे दिपक तायडे सर, निलेश तायडे, विलास लहासे, सम्यक इंगळे, नरेंद्र पाटील, मयुर गढे, कैलास लहासे, अनिल तायडे, व मोठ्या संख्येने वाचक वर्ग  उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत