माझं मत माझं भविष्य, एकच मत भारत सरकारचा उपक्रम
माझं मत माझं भविष्य, एकच मत भारत सरकारचा उपक्रम
गोविंद महाविद्यालय पालांदुरात मतदान जनजागृती रॅली
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत आज गोविंद विद्यालयाच्या वतीने पालांदूर नगरात मतदान जनजागृती करण्यात आली.जनामनाची पुकार आहे,मतदान आपले अधिकार आहे.गरज आहे काळाची,ओळखा ताकद मतदानाची अश्या घोषणा देत संपूर्ण गावात विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती केली.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन शेंडे सर,भास्कर पिंपळे,अविनाश राऊत,विनोद वंजारी,पीयूष वंजारी,संदेश मेश्राम,देवेंद्र शेंडे,विनोद शिवरकर,श्याम चौधरी, विनोद कावळे,सतीश मोईनकर, दीपा काशीकर,रेखा पाखमोडे यांनी सहकार्य केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत