काटगाव मायनर ते पुराडा येगाव नाल्यापर्यंत नाला सराळीकरण कामाचे भूमिपूजन
मौजा महागाव येथे काटगाव मायनर ते पुराडा येगाव नाल्यापर्यंत नाला सराळीकरण कामाचे भूमिपूजन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे,गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्रा.प महागाव अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काटगाव मायनर ते पुराडा येगाव नाल्यापर्यंत नाला सराळीकरण कामाचे भूमिपूजन आज दिनांक 8 मार्च 2022 रोज मंगळवार ला माननीय नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत महागाव ग्रामपंचायतचे सरपंच श्री.प्रभाकर अं.कोवे,उपसरपंच श्री.चंद्रभान वासुदेव पुस्तोडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.मंदाताई पात्रीकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.कुंदाबाई जनबंधू, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.छायाबाई बोरकर, ग्रामपंचायत सदस्य,श्री.छगनजी साखरे ,ग्रामपंचायत सदस्य श्री.त्र्यंबक झोडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.रसिकाबाई रामटेके, ग्रामपंचायत सदस्य श्री.ईश्वर आतरामे, ग्रामपंचायत सदस्य श्री.गोविंद वाघाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.निर्मला हृदयनाथ नाकाडे, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.सुंदरा कोल्हा्टकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती.गायत्री उईके तसेच ग्रामपंचायत सर्व कर्मचारी ग्राम रोजगार सेवक,पोलीस पाटील आणि जवळपास 1000 चे वर मजूर कामगार यांच्या विशेष उपस्थित नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत