दिव्यांग,वृध्द निराधार यांच्या न्याय हक्क मागणीसाठी २९ मार्च बेमुदत धरणे आंदोलन
दिव्यांग,वृध्द निराधार यांच्या न्याय हक्क मागणीसाठी २९ मार्च बेमुदत धरणे आंदोलन
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,गौतम गावंडे,बिलोली : दिव्यांग, वृध्द निराधार यांनी २९ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ पासुन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे दिव्यांगांना न्याय हक्क मिळेपर्यंत दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन आयोजित केले आहे,या दिनदुबळ्यांना न्याय हक्क मिळावा म्हणून समविचारी कार्यकर्ता यांनी आंदोलनाची दखल घेऊन लोकशक्ती संघर्ष मोर्चा, अखिल भारतीय किसान मजदूर सभा, आदिवाशी,संघर्ष समिती महाराष्ट्र, मराठवाडा बिडी कामगार एकता मंच,अन्याय प्रतिकार परिषद, या पक्षानी दिव्यांग वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र,यांच्या बेमुदत धरणे आंदोलनास जाहिर पांठिबा साठी संयुक्तपणे ३० मार्च २२ रोजी एल्गार मोर्चाने शासन प्रशासन यांचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी दिव्यांग वृध्द निराधार गायरान पट्टेधारक, शेतमजूर शेतकर्यांचे प्रश्न कुंभकर्ण शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांना जागे करण्यासाठी आपल्या अनेक प्रश्नासाठी मा चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, काँ. अशोक घायाळे, राजेश्वर हतिअंबिरे पालमकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पणे एल्गार मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड दि ३० मार्च २०२२ रोजी सकाळी 11 वाजता मोर्चात
हजारोच्या संख्येनी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग वृध्द निराधार गायरानपट्टे धारक शेतकरी बांधवांनी वेळेवर ऊपस्थित राहावे असे आव्हान नांदेड जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले जी. संपर्क प्रमुख नागोराव बंडे,जि अध्यक्ष जि ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार ज्ञानेश्वर कार्ले, मंगेश जाधव, महिला अध्यक्ष सविता नांवदे,नायगाव ता अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,महिला अध्यक्ष साविञाबाई शिंदे, मुखेड ता अध्यक्ष रंजीत पाटिल, मगदुम शेख,महिला अध्यक्ष यशोदा फैरमारे, देगलुर ता अध्यक्ष अनिल रामदिनवार,महिला अध्यक्ष यशोदा कांबळे, बिलोली ता अध्यक्ष बालाजी होनपारखे, ऊमरी ता अध्यक्ष गजानन वंहिदे,महिला अध्यक्ष ताराबाई मठपती,मुदखेड ता अध्यक्ष शंकर मुपडे,अर्धापुर अध्यक्ष दिंगाबर लोणे,महिला अध्यक्ष सुभद्राबाई शिंदे हदगाव ता अध्यक्ष राहुल सोनुले,माहुर ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण, किनवट ता अध्यक्ष अंकुश राठोड, महिला अध्यक्ष बालीताई जंनगेनवाड, हिमायतनगर तुकाराम तांडेरवाड,महिला अध्यक्ष सोलेवाड मडम,लोहा ता माधव पवार,कंधार ता अध्यक्ष चांदु गवाले, महिला अध्यक्ष कांलिदा मोरे व सर्व शाखा प्रमुख सहित सर्व कार्यकर्त्यांनी केले,



कोणत्याही टिप्पण्या नाहीत