झरी उपसा सिंचन योजना,संघर्ष समिती ची स्थापना
झरी उपसा सिंचन योजना,संघर्ष समिती ची स्थापना
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखांदुर तालुक्यातील मुर्झा येथे दि. 29/5/2022 रोजी झू दिघोरी जी. प क्षेत्रातील सर्व शेतकरी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा घेऊन झरी तलावात ईटीया डोह धरणाचे पाणी पाडून शिंचनाची सोय उपलब्ध करावे ह्या मागणी संबंधि चर्चा करण्यात आली. व ह्या मागणी करीता संघर्ष उभा करण्यासाठी झरी उपसा सिंचन योजना संघर्ष समिती सर्वानुमते गठीत करण्यात आली. सभेत मुरझा, पारडी, तावशी, जैतपूर, चीकना, खोल मारा आदी गाव चे शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.
समिती खालील प्रमाणे.
अध्यक्ष - चंद्रशेखर टेंभुणें
उपाध्यक्ष-राजेश बघमारे पं. स. सदस्य
सचिव-ताराचंद सोनवणे
सहसचिव-नंदकीशोर मंडाले
कोषाध्यक्ष-संतोश गोंधळे
सल्लागार-जी.प सदस्य, अविनाश बा़मनकर, पं. स लाखांदूर चे सभापती संजना वरखडे, तावशी चे सरपंच रामदास बडोले, चिकना चे सरपंच ज्ञानेश्वर कांबळे, पारडी चे सरपंच शिवशंकर चव्हारे, मुकेश कोरे, खोल मारा सरपंच अमृत मदनकर, जैतपूर सरपंच राजु थुलकर, चिचाळ चे उपसरपंच लक्षमण जांगळे, दीधोरी/मोठी चे सरपंच अरुण गभणे, साखरा सरपंच गीता भांगरे, माजी पं. स सदस्य गुलाब कापसे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदस्य पदी तोताराम बा़मनकर, महादेव खोटेले, वीकाश मेक्षराम, ऊदाराम कनहाके, तेज राम बा़मनकर, दुध राम टेंभुणें, गोवंधंन वंजारी, दामा दखने, इशवर मेश्राम, गुलाब झोडे, नागेश गोंडाने,
प़काश बोरकर, शांताराम खोब़ागडे, मधुकर ढलाल, सखाराम पारधी, योगेश सुरपाल यांची निवड करण्यात आली.
दिनांक ७/६/2022 रोजी दुपारी १२/वाजे झरी तलाव येथे संकल्प सभा घेण्याचे ठरविले. तसेच दिनांक १४/६/2022 रोजी सकाळी ११ वाजे पासुन धरणे आंदोलन केले जाणार असे ठरविले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत