Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तुमसर येथे रास्ता रोको आंदोलन

 राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तुमसर येथे रास्ता रोको आंदोलन

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा ; दि २७.५.२०२२ला तुमसर खापा चौक येथून रास्तारोको आयोजित करण्यात आले होते,आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या नेतृत्वा मध्ये *केंद्र सरकारच्या महागाई व शेतकरी धोरणाविरोधात रास्ता रोको आंदोलन* राजेंद्र जैन साहेब, मधुकर कुकडे साहेब, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल साहेब, ठाकचंद मुंगूसमारे, देवचंद ठाकरे, सदाशिव ठेंगे,विठ्ठलजी काहालकर, अभिषेक कारेमोरे,यांच्या प्रमुख उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन संपन्न झाला, रास्ता रोको आंदोलनात प्रमुख मागण्या

 १) धान खरेदीची प्रतीहेक्टरी मर्यादा वाढविने.

 २) शेतकऱ्यांच्या धानाला रु. ३०००/- प्रती क्विंटल देणे.

 ३) घरकुलच्या अनुदानात वाढ करने.

 ४) केंद्र सरकारने बेरोजगारांसाठी रोजगार उपलब्ध करावे.

 ५) शेतकऱ्यांना पीएम किसान योजने अंतर्गत देण्यात येणारे रु. ६००० च्या एवजी रु. २०,००० देण्यात यावे.

 ६) पेट्रोल, डिझेल व गॅस चे दर कमी करण्यात यावे.

 ७) जिवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावे.

 सदर मागण्यांकरिता सर्व पदाधिकारी यांनी खापा चौक येथुन उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा दिला,आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांच्या नेतृत्वात व प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांनी महागाई विषयी निवेदन देण्यात आले, *यांच्या प्रमुख उपस्थिती, राजेंद्र जैन साहेब, आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, नानाभाऊ पंचबुद्धे, मधुकरजी कुकडे साहेब, धनंजय दलाल साहेब, विठ्ठलजी काहालकर, विजयजी, डेकाटे, 

 अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे, सदाशिव ढेंगे, ठाकचंद मुंगुसमारे, राजेश मेहेर, पेरणा तुरकर, रिताताई हलमारे, राजेश देशमुख, राजू देशभ्रतार, पमा ठाकूर, योगेश सिंगनजुडे, रितेश वासनिक, राजेंद्र ढबाले, नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, महादेव पचघरे, आनंद मल्लेवार,सुषमा पारधी,अनिता नलगोपूलवार, बाणाभाऊ सव्वालाखे, उमेश भोगाडे, भोजवंता धुर्वे, हिराचंद पुरामकर, दीपमाला भावसागर, आम्रपाली पटले,मीनाक्षी सहारे, मनोज झुरमुरे, सुमित गौपाले,

 नरेंद्र गेडाम,कांचन कटरे, राजकुमार माटे, के. के पंचबुद्धे, सरोजताई भुरे, जयश्री गबने,रेखाताई ठाकरे,संगीता मुंगूसमारे,शुभांगी रहांगडारे, संगीता सोनवणे, धर्मेंद्र तुरकर, शिशुपाल गौपाले, किरण अतकरी, पदाधिकारी कार्यकर्ता, प्रमुख, बूथ प्रमुख, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, शहरवासी, पदाधिकार, महिला भगिनी, युवक गण, मोठ्या संख्येत उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत