Breaking News

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर प्रदीप मस्के यांची निवड

 

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर प्रदीप मस्के यांची निवड

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, संतोष रोकडे,अर्जुनी-मोर : अर्जुनी-मोर तालुक्यातील शिरोली येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर प्रदीप मस्के यांची अविरोध निवड झाली तर उपाध्यक्ष विनोद मेश्राम यांचीसुद्धा अविरोध निवड झाली या संस्थेमध्ये सदस्य म्हणून शिवदास मस्के रामदास वघारे रतीराम पंधरे माधवराव मस्के प्रभाकर लंजे दयाराम मेश्राम राजन डोंगरे विलास रामटेके देवेंद्राबाई मस्के अहिल्याबाई गौतम जितेंद्र मेश्राम हे सदस्य म्हणून निवडून आले आहेत नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप मस्के व उपाध्यक्ष विनोद मेश्राम यांचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे तर नवनियुक्त अध्यक्ष प्रदीप मस्के यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहू असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत