उभ्या लॉरीला ट्रकची जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू तर १० जखमी
उभ्या लॉरीला ट्रकची जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू तर १० जखमी
डीसीपी जयराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पलनाडू जिल्ह्यात गंभीर अपघात झाला असून सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ट्रक आणि लॉरीमध्ये झालेल्या या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी नरसरावपेट येथील गुरजाला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत