एका मिनिटात 600 गोळ्या झाडण्याची धमक सिधू मूसेवाला याच रायफल ने झाला हल्ला
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचे कारण आले समोर; कॅनडातल्या गँगस्टर गोल्डी ब्रारने स्वीकारली जबाबदारी
या घटनेच्या तीन तासांनंतर गँगस्टर गोल्डी ब्रारने हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे
सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. पंजाबचे पोलीस महासंचालक व्ही.के. भवरा यांनी सांगितले की, जेव्हा सिद्धू मुसेवाला घरातून बाहेर पडले तेव्हा वाटेत समोरून २ वाहने आली आणि त्यांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला.
एका मिनिटात 600 गोळ्या झाडण्याची धमक सिधू मूसेवाला याच रायफल ने झाला हल्ला
पंजाबी गायक सिद्धू मूसे वाला वर रविवारी सायंकाळी घरापासून काही किलोमीटर अंतरावर भीषण हल्ला झाला त्याचा थार गाडीचा दोन कार पाटला करत होत्या. तिहार तुरुंगातच हत्येचा कट शिजला आणि सिद्धुला गाठून तीस गोळ्या झाडण्यात आल्या या गोळ्यांनी थारची तर चाळण केली परंतु सिद्धू देखील वाचू शकला नाही.
काही सेकंदाचा खेळ होता या वेळात एवढ्या गोळ्या झाडण्यासाठी कोणालाही एक ॲटोमॅटीक असॉल्ट रायफल लागेल सिद्धुला मारण्यासाठी AK 47 पेक्षाही अद्यावत रायफल AN 94 चा वापर करण्यात आला. AK 47 पण रशिया चीज आणि AN 94 ही पण त्यांचीच, AK 47 च्या ऐवजी वापरण्यासाठी ही नवीन रायफल तयार करण्यात आली परंतु तिचा वापर म्हणावा तसा होत नाही.
AN 94 चे पूर्ण नाव एवतोमेत निकोनोव आहे. ही रायफल गेनाडी निकोनोव यांनी बनवली होती, आताही रायफल रशियन सैन्यात 1997 पासून वापरात आहे.
या रायफलचे वजन 3. 85 किलोग्राम आहे यामध्ये 5.45×39mm च्या गोळ्या वापरल्या जातात. या रायफल ची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे ही मायक्रोसेकंदामध्ये एकामागोमाग एक अशा दोन गोळ्या झाडते म्हणजेच दुष्मनाला एका ठिकाणी दोन गोळ्या लागतात.
AN 94 रायफल चा वेग एवढा आहे की बस्टर मोर मध्ये धडाधड 1800 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात, फुल ऑटोमॅटिक बोर्ड मध्ये दर मिनिटाला 600 गोळ्या झाडण्याची धमक्या रायफल मध्ये आहे या गोळ्यांचा वेग 900 मीटर प्रतिसेकंद आहे, म्हणजेच एका सेकंदात ही गोळी जवळपास एक किलोमीटर अंतर तोडते.
AN 94 ची फायरिंग रेंज 700 मीटर आहे हे अंतर या रायफल मधून निघालेल्या गोळी एका सेकंदाच्या आत पार करते या रायफलचा एका मॅक्झिन मध्ये 30 ते 45 गोळ्या मारतात किंवा साठ राहुलची कॅस्केट मॅक्झिनही बसविता येते.
ही रायफल एवढी खतरनाक असूनही अनेक देशांच्या सैन्यानेही रायफल नाकारली आहे कारण तिचे डिझाईन आणि AK 47 पेक्षा वापरण्यास कठीण, तसेच रिपेअर करण्यासही एवढी सोपी नाही आणखी एक तोटा म्हणजे ती सर्वच ऋतूमध्ये वापरता येत नाही,
रशियन सैन्य आणि एक देश वगळता सर्व देशांच्या सैन्यानेही बंदूक नाकारली आहे परंतु हीच बंदूक जर दहशतवादी किंवा गॅंगस्टर कर्वे आली तर पंजाब सारख्या घटना होऊ शकतात कारण एखाद्या वर कमीत कमी वेळेत हल्ला करण्यासाठी ही बंदूक म्हणजे कर्दनकाळ आहे दोन्ही मोड यासाठी कुप्रसिद्ध आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत