विसापूर पुरबुडी एरिया मधील नाली खोदकाम ची माती हटवून त्वरित बांधकाम पूर्ण करा
विसापूर पुरबुडी एरिया मधील नाली खोदकाम ची माती हटवून त्वरित बांधकाम पूर्ण करा
नालीची लेव्हल बघून बांधकान काम केल्यास भविष्यात अजून ही परिस्थिती उद्भवनार नाही - संदीप पोडे (भा.यु.मो.जिल्हा उपाध्यक्ष )
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,बल्लारपूर : विसापूर ग्रामपंचायत नि खोदून ठेवलेली नाली मुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे तरी हा त्रास बघत संदीप श्रीहरी पोडे भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांनी विसापूर ग्रामपंचायत kde मागणी केली आहे. आपल्याला माहीत आहे आपल्या विसापूर ग्रामपंचायत तर्फे पुरपूडी येथील नाली ग्रामपंचायत काही वर्षा आधी बांधकाम केल ग्रामपंचायत चे जवडपास 3लक्ष रुपये नाली साठी लावण्यात आले.
तेव्वा ते त्या नालीची लेव्हल बघून काम केले असता आज हि परिस्थिती आली नसती. आज अजून आपण जवडपास एक -दीड लक्ष रुपये नागरिकांचे (ग्रामपंचायत ) चे पैसे खरच करून नाली खोदकाम केल त्या नालीचा खोदकामची रेती रस्तावरच पडलेली आहे. त्या मुळे नागरिकांना त्रास होत आहे. या कडे आपण ग्रामपंचायत नि लक्ष दिल पाहिजे व हि नाली बांधकाम लेव्हल बघून अजून नागरिकांचा पैसा वाया जाणार नाही सर्व बघून अजून बांधकाम करण्याची वेळ येऊ नये
या पद्धतीने ते नालीचे बांधकाम पूर्ण करावे हि विनंती. या प्रकारचा निवेदनातून संदीप पोडे यांनी विसापूर ग्रामपंचायत कडे मागणी केलेली आहे. त्या माती मुळे अनेक ऍक्सेडंट सुद्धा झालेले आहे तरी विसापूर ग्रामपंचायत चे लक्ष नाही. संदीप श्रीहरी पोड (भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) यांनी विसापूर ग्रामपंचायत कड मागणीकेलेली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत