Breaking News

विखे पाटील,लंकेची युती पारनेर तालुक्याला माहिती आहे त्यामुळे नौटंकीपणा बंद करा - अविनाश पवार

विखे पाटील,लंकेची युती पारनेर तालुक्याला माहिती आहे त्यामुळे नौटंकीपणा बंद करा - अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर

खासदारसाहेब पारनेरमध्ये मनसे समर्थ आहे पारनेरच्या आमदारांना घरी बसवायला ~ अविनाश पवार

  खारदारसाहेबांना निवडणुकीच्या तोंडावर पारनेरच्या आमदारकडून अधिकाऱ्यांना मारहाण झाल्याची दिव्यदृष्टी निवडणुकीच्या तोंडावर लोकांनी आमदाराला विरोध चालु केल्यावर प्राप्त झाली आपण लोकांना आमदारांना विरोध करायला सांगयची गरज नाही त्यांचा डुप्लीकेपणा जनतेला महित आहे आपली डबल ढोलकी पारनेरमध्ये वाजणार नाही जनतेने पारनेर तालुक्यातच नव्हे तर राज्यात मनसेचा झेंडा हाती घेतलाय ~ अविनाश पवार मनसे उपाअध्यक्ष पारनेर

 

महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नगर ; पारनेरचे राजकारण सेटींगच झालय झेड पी ;पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पारनेर तालुक्यात सर्व सामान्य जनतेला लोक प्रतिनिधींनी ञास देत आहे तसेच डाॅक्टर नः मारहाण,प्रशासकीय अधिकारी आत्महत्या करण्या पर्यंत दडपणाखाली,तसेच प्रचंड दहशत,पोलिस यंत्रणेचा चुकीच्या पद्धतीने वापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे, आराजकतेकडे वाटचाल चालली आहे हे सांगितले जाते आहे हे १००%खरे असेलही पण मला एकगोष्ट कळत नाही ज्या वेळी ह्या गोष्टी घडल्या आहेत तेव्हा हे बोलणारे साहेब कुठे होते .... ? 

तेव्हा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनीे सर्व प्रकारावर लक्ष ठेऊन चुकीच्या पद्धतीने वागु नका म्हणून जाहीर विरोध केला व यांच्या विरोधात आवाज उठवला हे सर्व पारनेर च्या जनतेनी तसेच पञकार बंधु नी पाहिले आहे पारनेर तालुक्यातील जनतेला सगळा यांचा सेटलमेंट सावळा गोंधळ समजला आहे अता हा लोकप्रतिनिधी कोणामुळे झाला हे लोकांना माहीत नाही का ....? यांच्या युत्या आघाड्या ...? तेव्हा अता जनतः स्वतः स्वाभिमानाने प्रतिकार करायला लागली व साहेब व यांची छुपी युती सेल्फी सर्व तालुक्याच्या जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे...? 

त्यामुळे जनतेला वेड्यात काढायचं बंद करा अता जनतः बरोबर यांना यांची जागा दाखवणार आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेला चांगल्या प्रकारे पर्याय उपलब्ध आहे सद्ध परिस्थितीत तसेच पुढील काळात पारनेर तालुक्यात स्वाभिमानाने जगण्यासाठी जनतेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी कामं करत आहे हे चागल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे कुणीही काहीही बोला पण अता जनतः बरोबर यांना यांची जागा दाखवणार आहे जेव्हा हा महाशय खासदार की लढवणार असलयाचं बरळून गेला...? 

तेव्हा यांना पारनेर तालुक्यात दहशत पसरली आहे सरकारी यंत्रणेचा दुरपयोग चालु आहे समजले यांना जनतेच काही देणं घेणं नाही आहे.....?

फक्त आपली खासदारकी धोक्यात नको म्हणून आरोप करायचे आणि ते सुद्धा नावं न घेताच जनतेला तुमची युती चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे वेड्यांत काढणं बंद करा जनतेला अता सर्व माहिती झाले आहे. - अविनाश पवार मनसे तालुका उप अध्यक्ष पारनेर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत