Breaking News

मासोळीच्या नांदात जीव धोक्यात टाकू नये : ठाणेदार ढाकणे

 मासोळीच्या नांदात जीव धोक्यात टाकू नये ठाणेदार ढाकणे यांची आव्हान

महा घडामोडी न्युज नेटवर्क, चंद्रपूर : कोरपणा तालुक्यातील पकडी गड्डम जलाशयावर गेल्या दोन दिवसापासून यात्रेचे स्वरूप आले असून परिसरातील अनेक युवक महिला बकरी गड्डम जलाशयाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मासोळी पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काल सायंकाळी ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाणी केली यावेळी अनेक लोक मच्छरदाणी जाळे व कापडे आडवे बांधून मासोळी पकडत असल्याचे दिसून आले.

 मासोळीच्या नांदात जीव धोक्यात टाकू नये ठाणेदार ढाकणे यांची आव्हान कोरपणा तालुक्यातील पकडी गड्डम जलाशयावर गेल्या दोन दिवसापासून यात्रेचे स्वरूप आले असून परिसरातील अनेक युवक महिला पकड्डी गड्डम जलाशयाच्या सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून मासोळी पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काल सायंकाळी ठाणेदार यांनी पोलीस ताफ्यासह भेट देऊन पाणी केली यावेळी अनेक लोक मच्छरदाणी जाळे व कापडे आडवे बांधून मासोळी पकडत असल्याचे दिसून आले एन डि टिव्ही तसेच व्हीडीओ व्हायरल मध्ये नागरीकाची व बघ्याची गर्दी झाली.

 मोठ्या प्रमाण मासोळीवाहून जात असल्याने अनेक युवक महिला देखील वेस्ट  वेअर वर दोन दिवसापासून मासोळी गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जीवाला धोका होऊ शकते अशी जोखीम घेऊन पाण्यात घुसू नये असे आवाहन करीत कोरपणा येथील सांडव्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून लोकांची गर्दी कमी करण्यात आली आहे तसेच धरणाच्या परिसरात मासोळीच्या नादात पाण्या त घुसण्याचा प्रयत्न करू नये

 असे आवाहन ठाणेदार यांनी केले आहे युवक महिला देखील वेस्ट  वेअर वर दोन दिवसापासून मासोळी गोळा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने जीवाला धोका होऊ शकते अशी जोखीम घेऊन पाण्यात घुसू नये असे आवाहन करीत कोरपणा येथील सांडव्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून लोकांची गर्दी कमी करण्यात आली आहे तसेच धरणाच्या परिसरात मासोळीच्या नादात पाण्या त घुसण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन ठाणेदार यांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत