राट्रावादी काँग्रेस पार्टी मा. सौ. खासदार सुप्रियाताई सुळे मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
राट्रावादी काँग्रेस पार्टी मा. सौ. खासदार सुप्रियाताई सुळे मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वादिवस निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर
महा घडामोडी न्युज नेटवर्क,पुणे : प्रभाग क्र. 23 साडेसतरानळी आकाशवाणी मा. सौ.खासदार सुप्रियाताई सुळे, मा. सौ.खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त आरोग्य शिबीर भरवण्यात आले.
कष्टकरी मंजूर मोफत तपासणी करण्यात आले या कार्यक्रंमाचे प्रमुख पाहुणे मा.आमदार चेतन (दादा )तुपे हडपस विधानसभा,पुणे शहर अध्यक्ष मृणालीताई वाणी अध्यक्ष पुणे हडपसर विधानसभा अध्यक्ष सौ. पुनमताई पाटील, रुपेश तुपे साडेसतरानळी उपसरपंच, शैलेश शेलार सरचिटणीस हडपसर विधानसभा, सौ मिनाक्षीताईअहिरे हडपसर विधानसभा सरचिटणीस, सविताताई घुले हडपसर विधानसभा विभाग मांजरी सरचिटणीस,
रुपालीताई शिंदे पुणे शहर उपाध्यक्ष, सुनीताताई भोळे केशव नगर अध्यक्ष, त्रिशालीताई वर्मा हडपसर विधानसभा सरचिटणीस, मेघा सोनवणे मांजरी संघटक, दीपालीताई कवडे कामगार सेल सहसचिव डॉ. शंतनू जगदाळे शहर अध्यक्ष विश्वराज हॉस्पिटल डाँ वर्ग व टीम आले आहे , मनोज जाधव, संजय शिंदे, सुनंदाताई देशमुख, डॉ विश्वराज हॉस्पिटल टीम सौजन्याने उपस्थित होते स्थळ या कार्यक्रमचे ठिकाण हडपसर गाव उडान पुलाखाली झाला



कोणत्याही टिप्पण्या नाहीत