Breaking News

श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन

 श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थी व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या यशवंताचा गौरव सोहळ्याचे लातूर येथे आयोजन

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बालाजी सुवर्णकार, उदगीर, लातूर : श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील सन 2022 मध्ये दहावी व बारावी परीक्षेत 80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा व समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा व भगिनींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे.

 तरी लातूर जिल्ह्यातील श्री विश्वकर्मा वंशीय समाजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेची प्रत व समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनी आपली थोडक्यात माहिती पुढीलपैकी कोणत्याही एका व्हाट्सअप वर दिनांक 24 जुलै 2022 पर्यंत सादर करावी असे पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे संपर्क व व्हाट्सअप नंबर 

1.सुदर्शन बोराडे:-7588018828

2.अनंत पांचाळ:-9850641554

3.अंगद पांचाळ:-9922929892

4.राम महामुनी:-9767350054

5.श्रीरंग पांचाळ:-9884411317

6.राम रत्नपारखी:-983485893 

7.सुधाकर दापेकर:-9921564840 

8.बालाजी सुवर्णकार:-8180022149

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत