सुक्ष्म अन्न प्रकीया उद्योग मार्गदर्शन मेळावा
सुक्ष्म अन्न प्रकीया उद्योग मार्गदर्शन मेळावा
कृषी विभागाचा पुढाकार..
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,चंद्रपूर : केन्द्र शासन पुरस्कृत सुक्ष्म अन्न प्रकीया योजना केन्द्र शासनाने मुल्य साखळी आर्थीक सुबत्ता व रोजगार निर्मिती करीता ग्रामीण अर्थव्यवस्था वाढीबरोबर ग्रामीण उद्योजकता क्षेत्रात शेतकरी सहभाग वाढायासाठी सन २०२० ते २०२५ या कालावधीत योजना राबविल्या जाणार आहे.
केन्द्र सहाय्यीत सर्व समाज घटकाना तसेच एकजिल्हा एक उत्पादन या क्षेत्रात उद्योग उभी व्हावीत ग्रामीण क्षेत्रात उद्योग वाढ करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी सस्थां समुह सहाय्य गट शेतकरी गट सहकारी उत्पादक सस्थां व्यक्तिक उद्योग उभारणीसाठी शेती उत्पादीत वस्तु प्रकीया करुण नविन उद्योगाची उभारणीची संधीचा लाभ व्हावा या हेतुने मार्गदर्शन व प्रकल्पनिर्मीती साठी आवश्यक बाबी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी डमाले प्रफुल खोबरागडे सिल्व्हर फार्मर कंपनीचे आबीद अली उमेदच्या गोनसुलेमॅडम मंडल अधिकारी आडे बि टी एम पेंदाम तसेच आशीष ताजने इत्यादीनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संभाजी कोवे उपस्थीत होते यावेळी अनेक प्रश्नावर व्यापक चर्चा करुण उपस्थीच्या प्रश्नावर समाधानकारक उतर देऊन निराकरण करण्यात आले मोठया प्रमाणात शेतकरी व सभासद महीला चा सहभाग होता.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत