Breaking News

कॅन्सर रोग निदान शिबिराचे उदघाटन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते संपन्न

 कॅन्सर रोग निदान शिबिराचे उदघाटन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते संपन्न

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,राजु शर्मा,चिमूर : भांगडीया फाऊंडेशन व भाजप तालुका चिमूर च्या वतीने कॅन्सर रोग निदान शिबिराचे उदघाटन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे हस्ते संपन्न झाले.

शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे वसंत वारजूकर, राजू झाडे,राजू देवतळे,एकनाथ थुटे, जयंत गौरकर ,समीर राचलवार, मनीष तुंपल्लीवार, किशोर मुंगले,खलोरे काका,विवेक कापसे,निलेश गभने,प्रवीण गणोरकर,राजू बनकर,सावन गाडगे,कैलास धानोरे,प्रशांत चिडे,संजू खाटीक विनोद छोकरे,लीलाधर बन्सोड,आकाश डभाले,श्रेयस लाखे,अमित जुमडे,मायताई ननावरे,दुर्गा सातपुते, आशा मेश्राम,भरती गोडे,आदित्य कारेकर,विलास कोराम,प्रमोद श्रीरामे,दांडेकर आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत