Breaking News

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार कमिटीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत भवारी यांची निवड

 महाराष्ट्र राज्य मानवाधिकार कमिटीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी चंद्रकांत भवारी यांची निवड

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, अविनाश मुंढे, पुणे : महाराष्ट्र राज्य मानवाधिकार कमिटीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी आंबेगाव तालुक्यातील चंद्रकांत भवारी यांची मुंबई येथे कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष व सचिव यांच्या उपस्थितीत चंद्रकांत भवारी यांच्या कामाांचा आढावा घेऊन त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी करण्यात आली. 

निवड झाल्यानंतर चंद्रकांत भवारी वक्तव्य करताना,महिला, बाल मजुर.अवैद्ध दारू, कमी वयाच्या तरूणांना व्यसन मुक्ती करण्यासाठी मि प्रयत्न करणार, तसेच महिला,लहान मुली यांच्यावर होणाऱ्या आत्याचाराविरूध्द कायम लढा देईल, विधवांना पेन्शन योजना, छोटे मोठे व्यावसाय.तसेच घरजुन घरकुले मंजुर करण्यास मदत करेल,लाईट,पाणी .रस्ते सरकार कडून अडथळे निर्माण होत असल्यास कमिटीच्या वतीने उभा राहून लक्ष देऊन कोणतेही प्रकरण निकाली लावण्यात येईल,

 तसेच वयस्कर आई व वडील यांना सतत मुलांकडून सुनेकडून ञास होतो, त्या साठी मि ठोस पावले उचलेन, गोर गरीब जनते तशेच आनाथ व्यक्तीना सरकारी निमसरकारी आनाथ आश्रम आणतील तिथे व्यवस्थित,ठिकाणी सोय करण्याची व्यवस्था करीन, सरकारी दवाखान्यात व आश्रम शाळेत मुला मुलींना जेवन पाणी आणि आरोग्याची सोय दिली जाते की नााही या साठी मि व माझी कमिटी कटीबद्ध राहील, अन्यायाला नक्कीच वाचा फोडली जाईल,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत