बोदवड तहसील कार्यलय आवारात ध्वजारोहणावरुन नगरसेवक पती झाले अर्ध नग्ण - तणावाचे वातावरण
बोदवड तहसील कार्यलय आवारात ध्वजारोहणावरुन नगरसेवक पती झाले अर्ध नग्ण - तणावाचे वातावरण
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, जळगाव : बोदवड तहसिल कार्यालय आवारात स्वातंत्र अमृत महोत्सव निमित्त ७५ फुट ध्वजाराहण नव्याने उभारण्ात आले त्या निमित्त बोदवड तहसील कार्यालया मार्फत ध्वजारोहण निमित्त आमदार चंद्रकांत पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते परंतू काही कामा निमित्त आमदार पाटीलहे बाहेरगावी होते व प्रतिनिधित्व म्हणुण माजी जि प सदस्य डॉ ऊध्दव पाटील यांना ध्वजारोहण करण्यात यावे असे सांगितले.
ऐन वेळी आमदार एकनाथराव खडसे आलेत आणी ध्वजारोहणाचा मान मिळाला याच उद्देशाने बोदवड नगरपंचायत नगसेवक पती गोलू बरडिया यांनी तहसीलदार यांच्या दालनात अर्धनग्ण होऊन निषेद नोंदविला या प्रकाराणे भारत स्वातंत्र होऊन ७५ वर्षे पुर्ण झाले परंतू भारत देश आता पर्यंत स्वातंत्र नाही याच्यावरुन लक्षात आले आजही भारत देश गुलामगिरीच्या छायेत आहे असा सुर बोदवड तालुक्यातील नागरिक बोलत आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत