Breaking News

सुरेश पावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 सुरेश पावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. 

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरूर : राजुरा तालुक्यातील मौजा विरुर स्टेशन येथील सुरेश पावडे यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुप्पटे देवून त्यांचे काँगेस पक्षात स्वागत करण्यात आले. 

यात सुरेश दत्तुजी पावडे,ज्ञानेश्वर विनायक मोरे, अनिल बंडू आत्राम, शंकर सदाशिव गोहणे, रोशन दिवाकर झाडे, अक्षय विठोबा सोनपितरे, कृष्णा श्रीहरी कोवे व त्यांच्या समर्थकांचा समावेश असून येणाऱ्या काळात आनखी मोठय़ा प्रमाणात विविध पक्षातील कार्यकर्ते काँग्रेस मध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहेत. 

       या प्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, सं गां नि योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, राजुरा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अविनाश जेनेकर, रामभाऊ देवईकर, रामभाऊ ढुमने, विकास देवाळकर, अजय रेड्डी, अभिजीत धोटे, मारोती मोरे, धनराज चिंचोलकर, चेतन जयपुरकर, प्रवीण चिडे, राकेश रामटेके, इरफान सय्यद, मंगेश रायपल्ले, केशव वांढरे, आशिष नलगे यासह अनेकांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत