Breaking News

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर गावकरी मेहरबान।

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर गावकरी मेहरबान। 

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, सोमेश्वर ढवळे, गडचांदूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव या शाळेतील शाळा व्यवस्थापक कमेटी,गावातील प्रतिष्ठीत नागरिक,तसेच युवा वर्ग यांनी अनोखा उपक्रम राबवला. शाळेचे सुरक्षा भिंतीवर (वालकंपाउड) महापुरुष्याचे चित्र स्वखर्चाने काढण्याचे धाडस केले आणि सर्वाने पाचशे रूपये याप्रमाणे पैसे गोळा करून चित्र काढायला सुरवात केली. यामुळे विद्यार्थ्यांना महापुरुष्याची ओडख होऊन त्यांना त्या महापुरुषाबद्दल खूप काही माहिती मिडेल.त्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढेल. जि.प.प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.परचाके सर सहशिक्षक श्री.नागरे सर व सर्व शिक्षकवृंद यांनी गावकराऱ्याचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत