चंद्रपूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष बैठक उत्सवात संपन्न ,
चंद्रपूर येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष बैठक उत्सवात संपन्न ,
यावेळी जिल्ह्यातील कार्यकतेँ मोठ्या संख्येनी उपस्थित होते
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,कोरपना : चंद्रपूर येथील रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आठवले पक्ष बैठक उत्सवात संपन्न राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री मा.ना.डॉ. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार रिपाई (आठवले) पक्षाची चंद्रपूर जिल्हाची नवीन कार्यकारणी स्थापना करण्याचे आदेश झाले म्हणून सदर चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे नव्याने लोकशाही पद्धतीने कार्यकारणीची निवळ करण्यासाठी चंद्रपूर येथील वसंत भवन जटपूरा गेट समोर जिल्हा कार्यकरणीची तातडीने बैठक लावण्यात आली या बैठकीचे अध्यक्ष, अशोकजी घोटेकर होते.
या बैठकीला जिल्ह्यातील बहुतांश या बैठकीला तालुक्यातील मोठ्या संख्याने कार्यकतेँ उपस्थितित होते हे विशेष यावेळी जिल्हाध्यक्षाची एकमताने निवळ करण्यासाठी सर्व कार्यकत्याँकडून आग्रहाने विनंती होत होती , तर विदर्भस्तरावर आठवले साहेबांची बैठक लावून घेण्यासाठी कार्यकत्याँकडून सुचना होत होत्या या दरम्यान सर्वप्रथम जिल्हाध्यक्षाची निवळ झाल्यानंतरच तालुका व ग्रामीण भागाच्या अध्यक्ष पदाची निवड करण्याचेही ठरवण्यात आले . ह्या विभागाचे लाळले अशोकजी घोटेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या पक्ष ..बैठकीचे आयोजन करण्यात आले होते , या वेळी प्रतेक कार्यकत्याँकडून रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया आठवले पक्षाची भुमिका घराघरात पोवचणाची खात्री कार्यकत्यानी यावेळी भाकीत बोलून दाखवलीया रिपब्लिकनला चंद्रपूरच नाही तर अख्खा विदर्भातील नावलौकिक करण्याची भाश्यकरित होते ,
हे तेवळेच खरे यावेळी या बैठकीचे प्रास्ताविक अशोकभाऊ घोटेकर विदर्भ प्रदेश सरचिटणीस यांनी केले तर संचालन राजुभाऊ जगंम यांनी केले आभार सुमित चंद्रागडे यांनी मानले या चंद्रपूर जिल्हा रिपब्लिकन पक्ष बैठकीला यावेळी वरोरा तालुक्यातील कार्यकतेँ .कोरपना तालुक्यातील कार्यकत्याँसह सुमित चंद्रागडे , संजीव खोब्रागडे , बादल हजारे , अमित सरकार , किरण गेडाम , राहुल मुन , गौतम तोडे , राकेश अलोने , उदय कोकोडे , प्रकाश मडावी, जितेंद्र देठे , गौतम धोटे , रविदास करमनकर, प्रभाकर खाडे , विठ्ठल क्षीरसागर , मनोहर सिडाम , भैय्याजी उईके , शैलेश राखुंडे , निलेश तितरे , नागसेन डांगे , सौ.गीता साखरे , राजू जंगाम , शीला साखरे , ऍड.विनोद वानखेडे , सागर देवगडकर , गौतम भसारकर यांच्यासह आदी चंद्रपूर जिल्ह्यातील रिपब्लिकनचे कार्यकतेँ या पक्ष बैठकीला उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत